• प. पू. स्वामी
    • चरित्र
    • शिकवण
    • प्रमुख शिष्य
    • गुरुपरंपरा
  • समाधी मंदिर
    • परिसर आणि माहिती
    • वार्षिक समृद्ध पूजा
  • संस्थेविषयी
    • परिचय
    • व्यवस्थापन
    • सेवा कार्य
  • प्रकाशन
  • गॅलरी
  • देणगी
    • ऑनलाईन
    • ऑफलाईन
  • संपर्क
  • ई-पूजा
  • भाषा
    • मराठी
    • इंग्लिश
प्रकाशन > ऑडिओ सीडी

गीत स्वरूपानंदायन भाग १

- स्वामी सत्यदेवानंद सरस्वती

स्वामी स्वरूपानंद यांचे आंतरिक शिष्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वरीं यांनी स्वामींचे काव्यमय चरित्र लिहिले जे "गीत स्वरूपानंदायन" या नावाने प्रसिद्ध आहे. याच्या एकूण दोन सीडी आहेत. त्यापैकी ह्या पहिल्या सीडीमध्ये एकूण ८ गाणी असून स्वामींच्या आजोबांपासून स्वामींच्या आजारपणापर्यंतच्या काळावरील गीतांचा समावेश करण्यात आलेला आहे.  
रु. ५०/- प्रकाशन दिनांक :

गीत स्वरूपानंदायन भाग २

- स्वामी सत्यदेवानंद सरस्वती

स्वामी स्वरूपानंद यांचे आंतरिक शिष्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वरीं यांनी स्वामींचे काव्यमय चरित्र लिहिले जे "गीत स्वरूपानंदायन" या नावाने प्रसिद्ध आहे. याच्या एकूण दोन सीडी आहेत. त्यापैकी ह्या दुसऱ्या  सीडीमध्ये एकूण ८ गाणी असून स्वामींच्या आजारपणानंतरच्या काळापासून स्वामींच्या महासमाधी पर्यंतच्या काळावरील  गीतांचा समावेश करण्यात आलेला आहे.  
रु. ५०/- प्रकाशन दिनांक :

भावार्थ गीता

- स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ

श्रीभगवत् गीतेचा साकी छंदात केलेला मराठी अनुवाद पठण करण्यासाठी आणि अर्थ कळण्यासाठी सोपा मूळ गीता ७०० ( सातशे) संस्कृत श्लोकांची आहे आणि भावार्थ गीता १६१९ साक्यांची आहे. जितकी स्वामींनी ती सोपी केली आहे तितकाच त्याची असणारी चाल सुद्धा नाद मधुर आहे.  
रु. ५०/- प्रकाशन दिनांक :

श्रीमत् संजीवनी गाथा

- सुरेश वाडकर

संजीवनी गाथेतील निवडक अभंग  

रु. ५०/- प्रकाशन दिनांक :

संजीवनी गाथा भाग १

- भीमसेन जोशी

संजीवनी गाथेतील निवडक अभंग  

रु. ५०/- प्रकाशन दिनांक :

संजीवनी गाथा भाग २

- भीमसेन जोशी

संजीवनी गाथेतील निवडक अभंग  

रु. ५०/- प्रकाशन दिनांक :

ॐ राम कृष्ण हरी व नामजप

- नामजप

रु. ५०/- प्रकाशन दिनांक :

पावसचे परमहंस स्वामी स्वरूपानंद (भूपाळी, गुरुगौरव, शेजारती)

- नित्यप्रार्थना

नित्यप्रार्थना

रु. ५०/- प्रकाशन दिनांक :

श्रीमत् संजीवनी गाथा

- सुरेश बापट

संजीवनी गाथेतील निवडक अभंग

रु. १५०/ प्रकाशन दिनांक :

श्री स्वामीजींची प्रवचने

- स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ

स्वामींच्या आवाजातील प्रवचने 

रु. ५०/- प्रकाशन दिनांक :

अमृतवाणी श्री स्वामींची

- स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ

संजीवनी गाथेतील निवडक अभंग

रु. ५०/- प्रकाशन दिनांक :

हा स्वामी तिन्ही जगाचा

- स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ

रु. ५०/- प्रकाशन दिनांक :

हरिदर्शन

- स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ

रु. ५०/- प्रकाशन दिनांक :

अभंग गायन (निवडक)

- पं.प्रभाकर कारेकर व इतर

संजीवनी गाथेतील निवडक अभंग  

रु. ५०/- प्रकाशन दिनांक :

हरिपाठ

- स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ

ज्ञानेश्वरांच्या हरिपाठाच्या अभंगाचे गायन 

रु. ५०/- प्रकाशन दिनांक :

श्रीज्ञानेश्वरी नित्यपाठ व गौरव

- स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ

ज्ञानेश्वरीमधील निवडक ओव्यांचा स्वामींनी तयार केलेला ज्ञानेश्वरी नित्यपाठ

रु. ५०/- प्रकाशन दिनांक :

श्री गुरवे नमः

- स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ

संजीवनी गाथेतील निवडक अभंग

रु. ५०/- प्रकाशन दिनांक :

सर्वांकरिता खिचडीप्रसाद



प्रशस्त भक्तनिवास



नि:शुल्क दवाखाना


स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस
(जि. रत्नागिरी)
सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था
नोंदणी क्र.प. ट्र. एफ -११२ (रत्नागिरी)
मु. पो. पावस, ता. जि. रत्नागिरी - ४१५ ६१६ महाराष्ट्र

www.swamiswaroopanandpawas.in

स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पांवस या सार्वजनिक विश्वस्त संस्थेचे अधिकृत संकेतस्थळ

नियम आणि अटी     |     गोपनीयता धोरण